________________
(.२. . एक भाग्यवान व्यापारी ....... तें स्फूर्तिदायक आहे. 'जो कुटुंबाचे संरक्षण करतो आणि कुंटुबांत, घरांत, अपराजित नेता होतो, तो देशाचाहि नेता होऊं शकतो.' हे साक्रेतिसचे शब्द बहुमोल वाटतात. श्री हरगोविंद दासांचें साधेसुधे, प्रेमळ, भक्तिमार्गाचे आणि ज्ञानासाठी अहोरात्र तळमळणारें आयुष्य पाहिले, म्हणजे त्यांच्या आयुष्याचा आदर्श आपणांपुढे असावा असे वाटते.
"Money is the power.
Mony, always money." Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com