________________ दादांचे गणित हे पैसे आपण वाढवत वाढवत गेलो तर कठपर्यंत पोहोचतील? नंतर पैशांचा मी हिशोब काढला, की या जगात कुणाचाही पहिला नंबर लागलेला नाही. लोक म्हणतात की 'फोर्डचा पहिला नंबर आहे.' पण चार वर्षांनंतर कोणी दुसऱ्याचेच नाव ऐकायला मिळते. अर्थात् कुणाचाच नंबर टिकत नाही. मग विनाकारण इथे धावपळ करण्यात काय अर्थ आहे? रेसमध्ये पहिल्या नंबरच्या घोड्याला बक्षिस मिळते. दुसऱ्या-तिसऱ्याला थोडे कमी देतात. आणि मग चौथ्याने तर धाव धाव धावून, तोंडातून फेस काढत मरायचे? मी म्हटले, 'असल्या रेसकोर्समध्ये मी कशासाठी उतरु? ही माणसं तर मला चौथा, पाचवा, बारावा किंवा शंभरावा नंबर देतील! अरे, पण मग आपण कशाला धावून फेस काढायचा? फेसब काडायचा ना शेवटी? पहिला नंबर मिळवण्यासाठी धावलो आणि नंबर मिळाला बारावा, मग तर कोणी आपली दखल सुद्धा घेणार नाही. -दादाश्री ISION 978-93-86121-763 9-789386321763 Printed in India dadabhagwan.org PriceRs25