________________ गुरू आणि ज्ञानीमध्ये इतका फरक या सर्व गुरूंचे काम काय असते? तर मी मोठा कसा बनू? माझे गुरूत्व कसे वाढवू? लघुत्वाकडे जात नाहीत. व्यवहारात त्यांचे गुरुत्व वाढत गेले, नाव झाले की, 'यांचे तर एकशे आठ शिष्य आहेत. म्हणजे निश्चयात तेवढे लघु झाले, लघुत्तम होत चालले आहे. व्यवहारात गुरू होऊ लागले ही मागे पडण्याची निशाणी आहे. मी स्वत:ला संपूर्ण जगाचा शिष्य मानतो आणि लघुत्तम स्वरुप आहे. याशिवाय माझे दुसरे कोणतेही स्वरुप नाही. 'दादा भगवान' हे भगवान आहेत, आत प्रकट झाले आहेत ते! - दादाश्री 9678918733THE Printed in India dadabhagwan.org Price Rs40