________________ शद्ध प्रेम स्वरुप, तोच परमात्मा ज्ञानी पुरुषांचे शुद्ध प्रेम जे दिसते, असे उघडपणे दिसते, तोच परमात्मा. परमात्मा, ही दुसरी कोणतीही वस्तू नाही.शुद्ध प्रेम जे दिसते, जे वाढत नाही, घटत नाही, एकसमानच राहते, त्याचेच नाव परमात्मा, उघड-उघड परमात्मा! आणि ज्ञान, हा सूक्ष्म परमात्मा आहे, ज्ञान समजण्यास वेळ लागेल. म्हणून परमात्मा शोधण्यासाठी बाहेर जायचे नाही. बाहेर तर सर्व आसक्ती आहे. -दादाश्री TERRIN 978436733717 Printed in India dadabhagwan.org Price 320