________________ संपूर्ण अहिंसा, तिथे प्रकटते केवळज्ञान हिंसेशिवाय जग नसतेच. तुम्ही स्वत:च जेव्हा अहिंसक व्हाल तेव्हा जग अहिंसक होईल आणि अहिंसेच्या साम्राज्याशिवाय कधीच केवळज्ञान होत नाही, जी जागृती आहे, ती पूर्णपणे येणार नाही. हिंसा नावालाही नसावी. जीवमात्रात परमात्माच आहेत, कोणाची हिंसा कराल? कोणाला दुःख द्याल? -दादाश्री IGHeal-N4.30P 97893823 Printed in India Price 35 dadabhagwan.org