________________ क्लेशरहित घर, मंदिर समान जिथे क्लेश नाही तिथे निश्चितच देवाचा वास आहे, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. क्लेश तर बुद्धी आणि समजदारीने सुद्धा मिटवता येतो. दुसरे काही येत नसेल तर त्याला समजवा की, 'क्लेश असेल तर आपल्या घरातून देव निघून जातील. म्हणून तू ठरव की मला क्लेश करायचाच नाही. आणि असे ठरवल्यानंतरही जर क्लेश झाला तर समजून जावे की है। आपल्या सने बाहेरचे घडले आहे. मग त्यासाठी पश्चाताप करा. एकच जीवन क्लेशरहित जगलात तरी तुम्ही मोक्षाला जाण्याच्या हद्दीत आलात. -दादाश्री INNAPHABAnd Preeta 97masan Printed in India dadabhagwan.org Price Rs40