________________ क्रोध पेक्षा शील चा ताप विशेष हे क्रोध-मान-माया-लोभ ह्याच सगळ्या निर्बलता आहेत. जो बलवान आहे त्याला क्रोध करण्याची गरजच कुठे भासते? पण हा तर क्रोधाने समोरच्याला वश करायला जातो, पण ज्याच्याकडे क्रोध नाही त्याच्याकडे दुसरे काहीतरी असेलच ना? त्याच्याजवळ शील नांवाचे जे चारित्र्य आहे, त्यामुळे तर जनावरे देखील वश होवून जातात. वाघ, सिंह, शत्रु, संपूर्ण लश्कर, सर्वच वश होवून जातात! - दादाश्री ISANCTS-81-911-470 9788189-933470 Printed in India dadabhagwan.org