________________
भोगतो त्याची चुक अक्षरात 'भोगतो त्याची चुक' लिहिलेले असते. म्हणजे हातातून पेला पडतो त्यावेळेला मुलं समोरासमोर बघून म्हणता. 'अग आई, तुझीच चुक आहे', मुलं पण समजून जातात! बरं का! मुलगा आईला म्हणतो, 'तुझा चहेरा उतरलेला आहे. ती 'तुझी चुक आहे.' कढी खारट झाली म्हणजे आपण समजून घ्यायचे कि कोणाचे तोंड बिघडले? हो, त्याची चुक आहे. वरण सांडले तर पहायचे कोणाचे तोंड बिघडले? तर ती त्याची चुक आहे. भाजी तिखट झाली कि आपण सर्वांच्या तोंडा कडे बघावे, कोणाचा चेहरा बिघडलेला आहे? तर त्याचीच चुक आहे ती. ही चुक कोणाची? 'भोगतो त्याची चुक'
समोरच्या व्यक्तिचे तोंड तुम्हाला रुसलेले दिसले तर त्यात तुमची चुक. तेव्हा त्याच्या 'शुद्धात्म्याला' उद्देशून त्याच्या नांवाची माफी माग माग करत राहिल्याने ऋणानुबंधातून सुटतो.
पत्नीने तुमच्या डोळ्यात औषध टाकले आणि तुमचे डोळे दुःखले, तर ती तुमची चुक. जो सहन करेल त्याची चुक. असे 'वीतराग भगवान' म्हणतात आणि हे लोक निमित्ताला चावा घेतात.
स्वत:च्या चुकीनेच मार खातात. दगड मारला त्याची चुक नाही, पण ज्याला लागले त्याची चुक. तुमच्या आजूबाजूची मुले वाटेल तशा चूका किंवा दुष्कृत्य करत असतील पण त्याचा परिणाम तुमच्या वर होत नसेल तर ती तुमची चुक नाही. परंतु जर तुमच्यावर परिणाम झाला तर ती तुमची चुक आहे हे नक्की च समजून घ्यावे!
जमा-उधारीची नवीन रीत चंदुभाई आणि लक्ष्मीचंद ही दोन माणसे एकत्र आली आणि चंदुभाईने लक्ष्मीचंदवर आरोप केला कि, तुम्ही माझ्याशी वाईट वागलात. तर लक्ष्मीचंदला रात्री झोप येणार नाही, आणि चंदुभाई रात्री आरामात झोपला असेल. म्हणजे चुक लक्ष्मीचंदची. परंतु दादांचे वाक्य भोगतो त्याची चुक'