________________ रागावून नाही, प्रेमाने सुधरवा आई-वडील मुलांना सुधारण्यासाठी सर्व काही फ्रेक्चर करुन (तोडून ) टाकतात. आपण मुलांसाठी भावना करत रहायचे की मुलांना सद्बुद्धि प्राप्त होवो. असे करता करता कित्येक दिवसानंतर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार च नाही. ते तर हळू हळू समजतील. तुम्ही भावना करत रहा. मुलांवर जोर-जबरजस्ती कराल तर ते उल्टे चालतील. आणि मुलांना कधीही मारु नका. काही चुकभूल झाली असेल तर हळूवार डोक्यावर हात फिरवून त्यांना समजावण्याची जरुरी आहे. प्रेम दिले तर मुले समंजस होतात. तात्पर्य हेच की हा संसार जेमतेम करुन निभावून घेण्यासारखा आहे. - दादाश्री. ISBN 978-93-832960-1 9-7esser28001 Printed in India dadabhagwan.org Price Rs25