SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 670
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसेनकृत तैवानकाचार, अध्याय अकरावा. पान १२०. अर्थ-वेदिकेच्या जवळ त्या दंपत्याला बसवून उपाध्यायाने भूमिशुद्धि करून पुण्याहवाचनाचे पठण, करावे. त्यांत प्रथम "ॐ अद्य भगवतो" येथपासून " पुण्याहवाचनां करिष्ये" येथपर्यंत पुण्याहवाचनाचा! संकल्प करून पुण्याहवाचन करावें. मग घृतयुक्त समिधांचें हवन करावे. नंतर ब्रीहि, लाजा आणि ? १चरु ह्यांचा होम करावा. सप्तपदीमंत्र. ततः शिलाग्रस्थापितसप्ताक्षतपुजाग्रे करेण कन्यांगुष्ठस्पर्शनम् । ॐ सज्जातये स्वाहा ॥ ॐ सद्गार्हस्थ्याय स्वाहा ॥ ॐ परमसाम्राज्याय स्वाहा ॥ ॐ परमपारिवाज्याय स्वाहा ॥ ॐ परमसुरेन्द्राय स्वाहा ॥ ॐ परमार्हन्त्याय स्वाहा ॥ ॐ परमनिर्वाणाय स्वाहा ॥ इति कन्यांगुष्ठेन सप्तपरमस्थानस्पर्शनमत्रः॥ अर्थ-नंतर शिलेवर घातलेल्या तांदळाच्या सात राशीस वराने वधूचा उजवा पाय हाताने धरून पायाच्या अंगठ्याने स्पर्श करवावा..." ॐ सज्जातये स्वाहा " वगैरे सात मंत्र ह्मणावेत. ह्यालाच सप्तपदीविधि ह्मणतात. ततः पश्चात्पूर्णाहुति अन्ते पुण्याहं निगद्य प्रदक्षिणां कारयेत् । शांतिधारा पु पाञ्जलिप्रणामौ भक्तया क्षमापना आशिषो भस्मप्रदानम् ॥ तद्यथाisemenewesomeoneaawaaaaaaaaaaameraneeeeeeeserveerananews saseaseenetel For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy