________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान ६१९.. FreeMeenerameramareeeeeewanememenesenchannewwer ६ वधृचा उजवा पाय वराने आपल्या हाताने धरून सात परमस्थानांचे मनांत स्मरण करून, प्रत्येक परमस्था
नाच्या संकल्पाने एकेका राशीला तिच्या पायाचा स्पर्श करवावा. मग अग्नीला प्रदक्षिणा करून पूर्णाहुति ६ द्यावी. नंतर जवळच कोठे तरी बसून आरती ओवाळून घेऊन वधूवराने आशीर्वाद मंत्रांचे श्रवण करावे. १ हा विवाहविधींतील मुख्यक्रियांचा क्रम सांगितला आहे. येथून पुढे पुण्याहवाचनाचा संकल्प वगैरे सांगतात.
. पुण्याहवाचनाचा संकल्प. अथ वेदिकादिग्भागे दम्पती उपवेश्य भूमिशुद्धिं विधाय पुण्याहवाचनां पठेत् ।। ॐ अद्य भगवतो महापुरुषस्य पुरुषवरपुण्डरीकस्य परमेण तेजसा व्याप्सलोकालोकोत्तममङ्गलस्य मङ्गलस्वरूपस्य गर्भाधानाद्युपनयनपर्यन्तक्रियासंस्कृतस्यास्य देवदत्तनाम्नः कुमारस्योपनीतिव्रतसमाप्तौ शास्त्रसमभ्यसनसमाप्तौ समावर्तनान्ते ब्रह्मचर्याश्रमेनेतरे गृहस्थाश्रमस्वीकारार्थ अग्निसाक्षिकं देवतासाक्षिकं बन्धुसाक्षिकं ब्राह्मणसाक्षिकं पाणिग्रहणपुरःसरं कलत्रे गृहीते सति अनयोर्दम्पत्योः सर्वपुष्टिसम्पादनार्थ विधीयमानस्य होमकर्मणो नान्दीमुखे पुण्याहवाचनां करिष्ये ॥ इति मंत्रेण पुन्याहवाचनां कृत्वा साज्यसमिधो होमयेत् ।। ततो ब्रीहिलाजान्नहोमं कुर्यात् ॥
For Private And Personal Use Only