SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 586
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir Weeeeeeeevaaseenet सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ५३६. Freeeeeeeewwwwwweeeeeeeeeeeeee वर्तयितुं प्रभवन्ति स्पष्टदृशः क्षत्रमौलिशेखरचरणाः ॥ ५८॥ ___ अर्थ- जे सम्यग्दृष्टि असतात ते जीव, नऊ निधि आणि चतुर्दश रत्ने ह्यांचे स्वामी होऊन संपूर्ण ६ क्षत्रिय ज्यांच्या चरणावर आपली मस्तकें नम्र करीत आहेत असे होत्साते संपूर्ण पृथ्वीचे पति (सार्वभौम । राजे) होऊन चक्ररत्नाची प्रवृत्ति करण्यास समर्थ होतात. हे सम्यग्दर्शनाचे वर्णन केले. आता ६ सम्यग्ज्ञानाचे स्वरूप सांगतात. सम्यग्ज्ञानाचे लक्षण. अन्यूनमनतिरिक्तं याथातथ्यं विना च विपरीतात् ।। निःसन्देहं वेत्ति यदाहुस्तज्ञानमागमिनः ।। ५९ ॥ ___ अर्थ-कोणत्याही वस्तूच्या स्वरूपांत कमीजास्ती न होतां व भलतेंच न भासतां वस्तूचे स्वरूप जसें असेल तसेंच में निःसंशय जाणणे त्याला आगमज्ञ मुनि सम्यग्ज्ञान असें ह्मणतात. सम्यग्ज्ञानाचे कार्य. प्रथमानुयोगमाख्यानं चरितं पुराणमपि पुण्यम् ॥ बोधिसमाधिनिधानं बोधति बोधः समीचीनः ॥६० अर्थ-तें सम्यग्ज्ञान- चतुर्विध पुरुषार्थांचे व्याख्यान, महापुरुषांची चरित्रे, पुण्यकारक पुराणे, Freewwewa croar8Pawarenewesoveravadaowada areeMONANUyAwarsaal For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy