SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 587
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ५३७. NNNNNN reverere ह्या रूपाचा, आणि ज्ञान व समाधि ह्यांचें भांडारच कीं काय ! असा जो प्रथमानुयोग [ त्या नांवाचें शास्त्र ] त्याला जाणतें. लोकालोकविभक्तेर्युगपरिवृत्तेश्चतुर्गतीनां च ॥ आदर्शमिव तथा मतिरवैति करणानुयोगं च ॥ ६१ ॥ अर्थ - तें सम्यग्ज्ञान - लोकाकाश आणि अलोकाकाश ह्यांचा विभाग, युगांचे फेरे, आणि जीवाच्या चार गति ह्यांचा आरसाच की काय असें जें करणानुयोग नांवाचें शास्त्र त्याला जाणतें. गृहमेध्यनगाराणां चारित्रोत्पत्तिवृद्धिरक्षाङ्गम् ॥ चरणानुयोगसमयं सम्यग्ज्ञानं विजानाति ॥ ६२ ॥ अर्थ - गृहस्थ आणि यति ह्यांच्या चारित्राची उत्पत्ति, वृद्धि आणि रक्षण ह्यांचें साधनीभूत असलेलें जें चरणानुयोग नांवाचें शास्त्र, त्यालाही सम्यग्ज्ञान जाणतें. द्रव्यानुयोगांतील विषय. जीवाजीवतत्त्वे पुण्यापुण्ये च बन्धमोक्षौ च ॥ द्रव्यानुयोगदीपः श्रुतविद्यालोकमतनुते ॥ ६३ ॥ अर्थ- जीव, अजीव, पुण्य, पाप, बंध मोक्ष इत्यादि वस्तूवर द्रव्यानुयोगरूपी दीप ( द्रव्यानुयोग 22 For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy