SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 585
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय दहावा. पान १३१. NNNNevers अर्थ- सम्यग्दर्शनाने पवित्र झालेले जीव वल, कांति, विद्या, अतिशय उत्साह, कीर्ति, वृद्धि ( शरीराची वाढ ), विजय आणि ऐश्वर्य ह्यांनी युक्त होतात. ते उत्तम कुलांत जन्म पावतात. त्यांची १ संपत्ति मोठी असते, आणि ते सर्वात श्रेष्ठ होतात. अष्टगुणपुष्टितुष्टा दृष्टिविशिष्टाः प्रकृष्टसन्तुष्टाः ॥ अप्सरसां परिषदि चिरं रमन्ते जिनेन्द्रभक्ताः स्वर्गे ॥ ५६ ॥ अणिमा महिमा लघिमा गरिमाऽन्तर्धानकामरूपित्वम् ॥ Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir प्राप्तिः प्राकाम्यवशित्वेशित्वाप्रतिहतत्वमिति वैक्रियकाः ।। ५७ ।। अर्थ- आठ गुणांच्या वृद्धीमुळे संतुष्ट झालेले सम्यग्दर्शनयुक्त जीव अत्यंत संतुष्ट होऊन जिनेंद्राची भक्ती करणारे असे होत्साते स्वर्गात अप्सरांच्या सभेत चिरकाल रममाण होतात. अणिमा ( लहान होणें ) महिमा ( मोठे होणें ) लघिमा (हलके होणें ) गरिमा ( जड होणें ) अंतर्धान (गुप्त होणें ) कामरूपित्व ( पाहिजे तसले स्वरूप घेणें ) प्राप्ति ( पाहिजे ती वस्तु मिळविणें ) प्राकाम्य ( इच्छेचा भंग न होणें ) वशित्व (स्वतंत्रपणा असणें ) ईशित्व ( सर्व स्थावरजंगमावर हुकूम चालणें ) अप्रतिहतत्व ( कोठेही प्रतिबंध १ न होणें ) ह्या अकरा वैक्रियकसिद्ध आहेत. नवनिधिससद्वयरत्नाधीशाः सर्वभूमिपतयश्चक्रम् ॥ ALADCA For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy