________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuni Cyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४२९.
Evere
दुर्मुखां च क्षुधा युक्तां संयोगे च परित्यजेत् ॥ ४०॥ भुक्तवानुपविष्टस्तु शय्यायामभिसम्मुखः ॥ संस्मृत्य परमात्मानं पत्न्या जंघे प्रसारयेत् ॥ ४१॥ अलोमशां च सद्गुचामनाद्री सुमनोहराम् ॥
योनि स्पृएवा जपेन्मनं पवित्रं पुत्रदायकम् ॥ ४२ ॥ अर्थ-स्त्रियेला तांबूल भक्षण करवून केशर वगैरे सुगंधि पदार्थांनी तिला मेमयुक्त करावें. जिच्या मुखांत तांबूल नाही अशी, नग्न, आक्रोश करणारी, रोदन करणारी, दुर्मुखलेली आणि श्रुधित झालेली. अशी स्त्री समागमाला योग्य नव्हे. स्त्रीसमागमाची इच्छा करणाऱ्या पुरुषाने आपणही उपोपित असू नये. स्त्रीसनली श्लोक ४२ ह्यांत सांगितलेली क्रिया करून पुढील पुत्रदायक मंब मुखाने ह्मणावा.
स्त्रीसमागमकालीं पठन करण्याचा मंत्र. ॐ ही क्ली ब्लूं योनिस्थदेवते मम सत्पुत्रं जनयस्व असि आ उ सा स्वाहा ॥१॥ इति मंत्रेण गोमयगोमूत्रक्षीरदाधिसर्पिःकुशोदकैोनिं सम्प्रक्षाल्य श्रीगन्धकुंकुमकस्तूरिकानुलेपनं कुर्यात् ॥
___योनि पश्यन् जपेन्मन्त्रानहदादिसमुद्भवान् ॥
For Private And Personal Use Only