________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४२८. Beetrorewwweserveeowweeeeeearned
चन्दनं चानुलिप्यांगे धृत्वा पुष्पाणि दम्पती ।। परस्परं समालिंग्य प्रदीपे मैथुनं चरेत् ॥ ३६॥ दीपे नष्टे तु यः सङ्गं करोति मनुजो यदि ।। यावज्जन्म दरिद्रत्वं लभते नात्र संशयः ॥ ३७॥ पादलग्नं तनुश्चैव ह्युच्छिष्टं ताडनं तथा ॥
कोपो रोषश्च निर्भर्सः संयोगे न च दोषभाक् ॥ ३८॥ अर्थ-- तांबूल भक्षण करून स्त्रियेनें पूर्वेकडे मस्तक करून निजावे आणि पुरुषानेही त्याचप्रमाणे निजावे. त्या दंपत्याने एकमेकांस अंगाला चंदन लावून पुष्पमाला घालाव्यात. रतिकाली दीप असावा., दीप नसतां स्त्रीसमागम करणारा मनुष्य जन्मभर दरिद्री होतो. रतिकालीं एकमेकांस पाय लागला असतां व एकमेकांचें उच्छिष्ट भक्षण करणे, एकमेकांवर रागावणे, एकमेकांचा तिरस्कार करणे ह्यांत दोष नाही.. इतर काली असें करणें दोपास्पद होते.
ताम्बूलेन मुखं पूर्ण कुंकुमादिसमन्वितम् ।। प्रीतमाल्हादसंयुक्तं कृत्वा योगं समाचरेत् ।। ३९ ॥ विना ताम्बूवदनां नमामाक्रान्तरोदनाम् ॥
For Private And Personal Use Only