________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय पांचवा.
पान २२८.
VATERROR
अर्थ — नंतर एकमेकाला जुळलेल्या हातांच्या अंगठ्यांनी पुढील न्यास करावा. तें असेंहाँ' इत्यादि मंत्रानें दोनी अंगठ्यांनी एकदम हृदयाला स्पर्श करावा. ( पुढेही ह्याप्रमाणेच दोनीं अंग(ठ्यांनी स्पर्श करावा. “ ॐ ही" इत्यादि मंत्रानें कपाळाला स्पर्श करावा. "ॐ हूँ" इत्यादि मंत्रानें उजव्या कानाला स्पर्श करावा. “ॐ हाँ" इत्यादि मंत्रानें मस्तकाच्या मागील बाजूस स्पर्श करावा. “ॐ हः" इत्यादि मंत्राने डाव्या कानाला स्पर्श करावा. हा प्रथम न्यास झाला. पुन: “ॐ हां" इत्यादि मंत्रानें मस्तकाच्या मध्यभागी जुळलेल्या दोनी अंगठ्यांनी स्पर्श करावा. “ ॐ हाँ" इत्यादि मंत्रानें। मस्तकाच्या आग्नेयभागी स्पर्श करावा. “ ॐ हूँ" इत्यादि मंत्रानें मस्तकाच्या नैर्ऋत्यभागी स्पर्श करावा. ! "ॐ हाँ " इत्यादि मंत्रानें मस्तकाच्या वायव्यभागी स्पर्श करावा. “ ॐ महः " इत्यादि मंत्रानें मस्त काच्या ईशान्यभागी स्पर्श करावा. हा दुसरा न्यास होय.
ॐ हाँ णमो अरिहंताणं स्वाहा दक्षिणे भुजे ॥ ॐ ह्रीं णमो सिद्धाणं स्वाहा ॥ वामभुजे ॥ ॐ हूँ णमो आयरियाणं स्वाहा । नाभौ ॥ ॐ हौ णमो उवज्झाया
स्वाहा । दक्षिण कुक्षौ ॥ ॐ हः णमो लोए सव्वसाहूणं स्वाहा । वामकुक्षौ ॥ इनि तृतीयोऽङ्गन्यासः ॥ इत्यङ्गन्यासभेदाः ||
अर्थ — तसेच हात जोडलेले असतांना “ ॐ हाँ " इत्यादि मंत्रानें उजव्या हाताच्या दंडास स्पर्श
2002A
CRINTER
For Private And Personal Use Only
می