________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय पांचवा. पान २२७.
Pveentervieweeeeeeeeeeews
१ज्या तीन रेषा असतात (ह्या रेषा तळहात आणि बोट ह्यांच्या संधींत असतात) त्यांवर, त्या रेघांच्या १ वरती ( पहिल्या पेऱ्यावर) आणि बोटांच्या शेंड्याला अशा तीन ठिकाणी (ही ठिकाणे प्रत्येक बोटाची तीन तीन मिळून पंधरा होतात ) ऋमानें पंचनमस्कार मंत्रांचा न्यास करावा. तो पांचही बोटावर एकदम है करावा. ह्मणजे प्रथम पांचही बोटांच्या मुळांशी असलेल्या तीन रेखांवर पंचनमस्कार मंत्राचा न्यास है करावा. नंतर त्यांवरील पेयावर करावा. आणि नंतर सर्व बोटांच्या अग्रांवर करावा. ह्यापमाणे : झाल्यावर “ॐ ही अहं" इत्यादि मंत्राने दोनी हात नमस्कार करतांना आपण जसे जोडतो त्याप्रमाणे जोडावेत. ह्यास " करन्यास" ह्मणतात.
ततोऽङ्गुष्टयुग्मेनैव स्वाङ्गन्यासं कुर्यात् ॥ ॐ व्हाँ णमो अरिहंताणं स्वाहा । इति मन्त्रं हृदि ।। ॐ हाँ णमो सिद्धाणं स्वाहा । ललाटे ॥ ॐ हूँ णमो आयरियाणं स्वाहा । दक्षिणकर्णे॥ॐ हौ णमो उवज्झायाणं स्वाहा। पश्चिमे ।। ॐ हाणमो लोए सव्वसाहणं स्वाहा । वामकर्णे ॥ ॐ हाँ णमो अरिहंताणं स्वाहा ॥ शिरोमध्ये ॥ ॐ हीं णमो सिद्धाणं स्वाहा । शिरोऽग्नयभागे ॥ ॐ हूँ णमो आयरियाणं स्वाहा । नैर्ऋत्ये।। ॐ न्हौ णमो उवज्झायाणं स्वाहा । शिरोवायव्याम् ॥ ॐ हः
णमो लोए सव्वसाहणं स्वाहा । शिर ईशान्ये ॥ इति द्वितीयन्यासः॥ aawensavvvvvvv vAVANAVANAGANAwames
Seaseerveeeeeeeee
For Private And Personal Use Only