________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsun Gyanmandir
eGAV
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय पांचवा. पान २२९. करावा. “ॐ हाँ" इत्यादि मंत्राने डाव्या हाताच्या दंडास स्पर्श करावा. “ॐ हूँ" इत्यादि मंत्राने नाभीला स्पर्श करावा. "ॐ हाँ" इत्यादि मंत्राने पोटाच्या उजव्या बाजूस स्पर्श करावा. “ॐ हः": ६ इत्यादि मंत्राने पोटाच्या डाव्या बाजूस स्पर्श करावा. हा तिसरा न्यास होय. हे अंगन्यासाचे तीन प्रकार सांगितले आहेत.
वामायामथ तर्जन्यां न्यस्यैवं पञ्चमन्त्रकम् ॥
पूर्वादिदिक्षु रक्षार्थ दशस्वपि निवेशयेत् ॥१॥ अर्थ-नंतर डाव्या हाताच्या तर्जनीवर (आंगठ्याजवळच्या बोटावर ) पंचनमस्कार मंत्राची योजना : एके ठिकाणींच करून ती तर्जनी-भूतप्रेतादिकांपासून आपले रक्षण होण्याकरिता-दहाही दिशांकडे दाखवावी. त्याचा आरंभ पूर्वदिशेकडून करावा.
ॐक्षांक्षी झूक्षे क्षों क्षौं क्षं क्षः स्वाहा । इति द्वादश कूटाक्षराणि ॥ ॐ हाँ ही हैं हों हौं हं हः स्वाहा । इति द्वितीयद्वादश शून्यबीजानि ॥
इति दशदिशां बन्धः॥ 5 अर्थ-- “ॐक्षा" इत्यादि बारा अक्षरांना 'कूटाक्षरें' आणि "ॐ हाँ" इत्यादि अक्षरांना “द्वादशशून्यबीजे" ह्मणतात. ह्यांच्या योगाने दिग्बंधन करावें. ह्यांपैकी एकेक अक्षराचा एकेक दिशेला न्यास! weaveryWeavBAVAvavecomerseasewwers
NAGAVer
For Private And Personal Use Only