SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 459
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सार्थश्रीभागवतसुभाषितानि ११४ सुलभा युधि विप्रर्षे ह्यनिवृत्तास्तनुत्यजः । न तथा तीर्थ आयाते श्रद्धया ये धनत्यजः॥ ८॥२०१९ (बली शुक्राचार्यांना सांगतो.) हे ब्रह्मर्षे, युद्धामध्ये परत न 'फिरतां देहाचा त्याग करणारे लोक या लोकी जसे पुष्कळ आढळतात, तसे सत्पात्रीं श्रद्धापूर्वक द्रव्य देणारे लोक पुष्कळ आढळत नाहीत. ११५ स्त्रीषु नर्म विवाहे च वृत्त्यर्थे प्राणसंकटे। गोब्राह्मणार्थे हिंसायां नानृतं स्याज्जुगुप्सितम् ॥ ८।१९।४३ स्त्रियांना अधीन ठेवणे, विनोद, विवाह, उपजीविका, प्राणसंकट, गोब्राह्मणांचे हित, आणि हिंसा टाळणे या प्रसंगी असत्य भाषण केले असतां तें निंद्य ठरत नाही. ११६ स्नेहानुबन्धो बन्धूनां मुनेरपि सुदुस्त्यजः ॥ १०॥४७५ बांधवांच्या स्नेहाचा संबंध सोडून देणे, हे एखाद्या मननशील मुनीला देखील कठीण जाते. ११७ स्वयं हि तीर्थानि पुनन्ति सन्तः ॥ १।१९।८ सत्पुरुष तीर्थाना स्वतः पवित्र करीत असतात. - For Private And Personal Use Only
SR No.020660
Book TitleSarth Mahabharat Subhashitani
Original Sutra AuthorN/A
AuthorVishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
PublisherKeshav Bhikhaji Dhavle
Publication Year1930
Total Pages463
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy