SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 453
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सार्थश्रीभागवतसुभाषितानि २७ ८९ यदा न कुरुते भावं सर्वभूतेष्वमङ्गलम् । समदृष्टेस्तदा पुंसः सर्वाः सुखमया दिशः॥९।१९।१५ जो पुरुष प्राणिमात्राच्या अकल्याणाची इच्छा करीत नाही, आणि सर्वत्र समदृष्टि ठेवितो. त्याला सर्वही दिशा सुखमयच होतात, ९० यद्यदाचरति श्रेयानितरस्तत्तदीहते । स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥ ६।२।४ श्रेष्ठ पुरुष जें जें कर्म करितो, तें तें कर्म इतर लोकही करतात, व तो श्रेष्ठ पुरुष जें शास्त्र प्रमाण मानितो, त्या शास्त्रालाच प्रमाण मानून इतर लोकही वागत असतात. ९१ ययोरात्मसमं वित्तं जन्मैश्वर्याकृतिर्भवः । तयोर्विवाहो मैत्री च नोत्तमाधमयोः क्वचित् १०।६०।१५ जात, कूळ, स्वरूपसौंदर्य, संपत्ति, ऐश्वर्य व उत्कर्ष ही परस्परांना अनुरूप ज्यांच्यामध्ये असतील, त्यांच्यामध्ये विवाहसंबंध घडून येतो व मैत्री जडते. श्रेष्ठ व कनिष्ठ यांच्यामध्ये विवाहसंबंध होत नाही व अशा लोकांची मैत्रीही जुळत नाही. ९२ यशो यशस्विनां शुद्धं श्लाघ्या ये गुणिनां गुणाः । लोभः स्वल्पोऽपि तान् हन्ति श्वित्रो रूपमिवेप्सितम् ॥ ११॥२३॥१६ . ज्याप्रमाणे श्वेतकुष्ठाच्या योगाने सुंदर रूपाला कमीपणा येतो, त्याप्रमाणे स्वल्प असलेलाही लोभ यशस्वी पुरुषांच्या निर्मल यशाचा व गुणी पुरुषांच्या स्तुत्य गुणांचा नाश करतो. For Private And Personal Use Only
SR No.020660
Book TitleSarth Mahabharat Subhashitani
Original Sutra AuthorN/A
AuthorVishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
PublisherKeshav Bhikhaji Dhavle
Publication Year1930
Total Pages463
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy