________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
२७ कि विद्यया किं तपसा
किं त्यागेन श्रुतेन वा। किं विविक्तेन मौनेन
स्त्रीभिर्यस्य मनो हृतम् ११।२६।१२ ज्याचे मन स्त्रियांनी आपल्या ताब्यात ठेविले आहे, ( जो स्त्रीलंपट झाला आहे ) त्याच्या विद्येचा, तपाचा, त्यागाचा, अध्ययनाचा, एकान्तवासाचा आणि मौनाचा काय उपयोग आहे ? २८ किं दुर्मर्ष तितिक्षूणां
किमकार्यमसाधुभिः। किं न देयं वदान्यानां
कः परः समदार्शनाम् १०७२।१९ सहनशील पुरुषांना दुःसह असें कांहींच नाही. दुष्टांना अकार्य म्हणून कांहींच नाही. (वाटेल तें दुष्कृत्य करण्याची त्यांची तयारी असते.) देतां येणार नाही असें दानशूर पुरुषांजवळ काय आहे ? (ते वाटेल ती वस्तू देऊन टाकतील.) आणि समदृष्टि असलेल्या लोकांना परका असा कोणीच नाही. २९ किं प्रमत्तस्य बहुभिः परोक्षैयिनैरिह ।
वरं मुहूर्त विदितं घटेत श्रेयसे यतः ॥ २॥१११२ या लोकीं सावध नसल्यामुळे अविचाराने केवळ विषयसेवनांत एखाद्या मनुष्याची पुष्कळ वर्षे निघून गेली, तरी त्यांचा काय उपयोग आहे ? त्यापेक्षा ज्ञानाने युक्त अशा दोन घटकाही श्रेष्ठ होत. कारण, मनुष्य त्या दोन घटकांमध्ये स्वहितासाठी यत्न करतो.
असते. ) देतां येणावाटल तें दुष्कृत्य करताना अकार्य
भाग २
For Private And Personal Use Only