SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 369
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि ...misionrammmmmmmmmmmm २३२ न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा क्वचित् । पौरुषेण प्रयत्नेन यन्नाप्नोति गुणान्वितः ॥ ४॥६२।१९ या पृथ्वीवर, आकाशांत किंवा देवलोकांत अशी एकही वस्तू नाहीं की, जी प्रयत्न करणाऱ्या गुणवानाला साध्य होत नाही. २३३ न तदस्ति विमोहाय यद्विविक्तस्य चेतसः॥३७८१२१ विचार करणा-या अंत:करणाला मोह पाडील अशी कोणतीही स्थिति नाही. २३४ न तपांसि न तीर्थानि न शास्त्राणि जयन्ति च । संसारसागरोत्तारे सजनासेवनं विना ॥४।३३।१४ संसारसागरांतून तरून जाण्यासाठी केलेले तप, तीर्थादन आणि शास्त्राध्ययन ही सर्व सज्जनसेवेवांचून व्यर्थ होत. २३५ न देशो मोक्षनामास्ति न कालो नेतरा स्थितिः॥.६।१२१।१२ मोक्ष म्हणून कांहीं कोणता निराळा देश नाहीं, निराळा काल नाही, किंवा निराळी स्थिति नाही. २३६ न मे मनोरमाः कामा न च रम्या विभूतयः । इदं मत्ताङ्गनापाङ्गभङ्गलोलं च जीवितम् ।। ७।९३६० (सिद्ध श्रीवसिष्ठांना म्हणतात) विषय व ऐश्वर्य ही दोन्ही रमणीय असतील, परंतु माझे मन विषयांचे ठिकाणी रमत नाहीं, व ऐश्वर्यापासूनही आनंद पावत नाही. कारण, जीवित हेच मुळी मत्तस्त्रियांच्या कटाक्षाइतकेंच चंचल आहे. For Private And Personal Use Only
SR No.020660
Book TitleSarth Mahabharat Subhashitani
Original Sutra AuthorN/A
AuthorVishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
PublisherKeshav Bhikhaji Dhavle
Publication Year1930
Total Pages463
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy