________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
पदुमावदी उदअणस्स दिण्णा *
*
*
* * ३१
सर्व अंतर्गत व बहिर्गत पुराण्यांचा विचार करता तो भगवान महावीर व भगवान गौतमबुद्ध या द्रष्टयांच्या नंतर परंतु शूद्रक, कालिदासांच्या पूर्वीच्या काळात होऊन गेला असावा, भास नाटकचक्रातील तेरा नाटके व यज्ञफलम्' हे नवीन उपलब्ध नाटक ही भासाच्या नावावर मोडतात. त्याने 'दूतवाक्यम्', 'उरूभंग' आदि एकांकी नाटके सुरवातीस; तर 'प्रतिमा' 'स्वप्नवासवदत्तम्' आदि प्रौढ नाटके अखेरीस लिहिली असावीत. सर्व दृष्टया उत्कृष्ट असलेल्या 'स्वप्नवासवदत्तम्' नाटकाने भासास चिरंजीवत्व मिळवून दिले आहे. येथे वत्सराज उदयनराजाची प्रिय राणी वासवदत्ता अज्ञातावस्थेत असताना तिच्या समोरच पद्मावतीचा उदयनराजाशी विवाह करण्याचे ठरल्याची वार्ता तिला कळते. हा मार्मिक प्रसंग भासाने मोठ्या कौशल्याने रंगविला आहे. या पाठातील भाषा शौरसेनी आहे.
(ततः प्रविशति चेटी ।)
चेटी+ ( आकाशे ) कुंजरिए, कुंजरिए, कुहिं कहिं भट्टिदारिआ
पैदुमावदी। (श्रुतिमभिनीयू), कि भशासि ‘एसा भट्टिदारिआ महिवालदामडवस्स पस्सी कुदुऐण कीलदि' त्ति । जाव भट्टिदारिअं उपसैप्पीमि । (परिक्रम्यावलोक्य) अम्मो, इअं भट्टिदारिआ उकारदकण्णेचौलएंणू वाआमसजादसेदबिंदुविइत्तिदेण परिसरमणीअसणे" मुहण कंदुएणकीलंतो इदो एव्व आअच्छदि। जाव उवसप्पिस्सं । (निष्क्रान्ता)
इति प्रवेशकः । त्यानंतर तश ) (ततः प्रविशति कन्दुकेन क्रीडन्ती पद्मावती सपरिवारावासवदत्तया सह ।)
For Private And Personal Use Only