________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१२
*
*
*
*
* पाययकुसुमावली
प्राकृतात विपुल ग्रंथरचना केली आहे त्यांची' समराइच्चकहा, (समरादित्यकथा ) नावाची प्राकृतात प्रदीर्घ अशी बोधपर धर्मकथा आहे. त्यातील दुसन्या भवात मायाकषायाचे स्वरूप दाखविण्याकरिता अमरगुप्ताची उपकथा सांगितली आहे. येथे अमरगुप्ताचा पहिला सोमानावाच्या रुद्रदेवाच्या पत्नींचा भव दिला आहे, विषयलोलुपी रुद्रदेवाने विषयसुखात अडथळा येत असल्यामुळे सम्यक्त्वी सोमाला मायाचाराने कसे ठार केले, ही हकीकत आहे. )
अत्थि इहेव विजए चंपावासं नाम नयरं । तत्थाईयसमयम्मि सुधणू नाम गाहावई होत्था । तस्स घरिणी धारिणी नाम । ताण य सोमाभिहाणा सुया आसि । संपत्तजोव्वणा य दिना तन्नयरनिवासिणों नंदसत्थवाहपुत्तस्स रुदेवरस । कओ य जेण विवाहो । ते जहाणुरूवं विसयसुहमणुहवंति ।
__ एगया तत्थ अहाकप्पविहारेण विहरमाणा विविहतवखवियदेहा सुयरयणपसाहिया रूवि व्व सासगदेवया समागया बालचंदा नाम गणिणी । दिट्ठा य सा तीए ससुरकुलाओ नाइकुलमहिगच्छंतीए विहारनिग्गमणपएसे । तं च दट्ठ ण तीए समुप्पन्नो पमोओ, वियसियं लोयणेहिं, पणट्ठ पावेण, ऊससियमंगेहि, वियंभियं धम्मचित्तेणं । तओ तीए नाइदूरओ चेव विणयरइयकरयलंजलीए सबहुमाणमभिवंदिया भयवई। तीए वि य दिन्नो सयलसुहसस्सबीयभूओ धम्मलाभो । जायाओ य तीए तं पइ अईव भत्तिपीईओ। पुच्छिओ तीए भयवईए पडिस्सओ। साहिओ साहुणीहिं । तओ सा जहोचिएण विहिणा पच्जुवासिउं पवत्ता । साहिओ तिस्सा भयवईए कम्मवणदावाणलो दुक्खसेलवज्जासणी सिवसुहफलकप्पपायवो वीयरागदेसिओ धम्मो । तओ कम्मक्खओवसमभावओ
For Private And Personal Use Only