SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 132
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org (२८) Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir प्रतिहारी-आर्य, श्रीमंताघरच्या जावायाप्रमाणे ब्राह्मणाच्या बटकीप्रमाणे, तुरुष्काने पोसलेल्या शिकारी कुत्र्याप्रमाणे आणि रोगी कोल्ह्याप्रमाणे तू सर्व लोकांना का दंश करतोस ? विदूषक - कुत्रा भुंकतो, राजा आशा करतो. दाई व कंचुकी-जशी ब्राह्मणशिरोमणीची आज्ञा. आनंदसुंदरी - (स्वगत) काय हा ब्राह्मणाचा अपमान ! राजा - ( बाजूला) मित्रा, अंतःपुरात जाऊन एकांतात मंदारक कंचुकीस बोलाव. विदूषक - ठीक. ( जाऊन त्याच्या सह येतो. ) मंदारक - ( श्रम झाल्याचा अभिनय करून दमल्याचा आव आणून मी कोठे प्रतिष्ठान ठेवू म्ह. बसू ) ? (निश्वास टाकून जवळ जाऊन ) महाराजांचा विजय असो. विदूषक - ( चोहोकडे पाहून मोठ्याने) अरे, वाघ ! वाघ ! ! ( आनंदसुंदरी घाबरून ओरडून राजाला आलिंगन देते. दाई व कुरंगक आणि मंदारक ( ही ) घाबरल्याचा अभिनय करतात. ) प्रतिहारी - हे काय उद्भवलं ? ( मंदारक दिशा न्याहाळून काठी खाली पाडतो. ) विदूषक - गळयातील जानवे बांधत म्ह. जानव्याची गाठ धरत ) खरेच मी कोठे धावू ? राजा - हं ! मूर्ख ! प्रत्येक घटकेला कसा भ्रम होतो ? विदूषक - खरोखर पाहण्यासारखे आहे. मंदारक- मला भ्रम झाला.. For Private And Personal Use Only
SR No.020552
Book TitlePayaya Kusumavali
Original Sutra AuthorN/A
AuthorMadhav S Randive
PublisherPrakrit Bhasha Prachar Samiti
Publication Year1972
Total Pages169
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size11 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy