________________
श्रावक भीमसिंह माणेक.
पांतील कोणताही भाग वाचूं लागलातर तें चरित्र पुरे होईपर्यंत हातांतून पुस्तक खालीं ठेवू नये असे पाटते.
९८
१-१२-०
१६२ प्राकृतपिङ्गलसूत्राणि - श्रीमद्वाग्भटविरचित, लक्ष्मीनाथ भट्टकृत टीकेसहित. १६३ प्रभावकचरित हा जैनांचा विद्वन्मान्य ग्रंथ आहे. यांत आजपर्यंत जे जैनांतील महानुभाव कीर्तिमान कवि होऊन गेलें व ज्यांनीं सभापांडित्य - विद्वत्पराजयग्रंथरचना इत्यादि महत्त्वाचीं कामें केलीं त्यांचीचरित्रें सर्वोत्कृष्ट रीतीनें गद्यपद्यरुपाने वर्णिलेलीं आहत. १-८-० १६४ प्रमेयकमलमार्तंड - (चन्द्रप्रभाचार्यविरचित) हा
ग्रन्थ जैनग्रंथांपैकीं उच्चकोटीचा न्यायग्रंथ आहे. श्रीमाणिक्यनंदि आचार्यांनी केलेल्या परीक्षामुख नांवाच्या सुप्रसिद्ध ग्रंथाचा वृतिरुप हा ग्रंथ आहे. हा कविश्रेष्ठ भोजराजाच्या वेळचा असावा. यांस सुमारें आठशें ८०० नौशे ९०० वर्षे झाली असा निश्चय ठरतो. जैनधर्मी सर्वमान्य सिद्धांतग्रंथांचें पांडित्याने यांत निरुपण असें केलें आहे कीं ज्यायोगानें इतर सिद्धांसांचें खंडण होईल. श्रीहर्षाच्या खंडनखंडखाद्याच्या
Jain Educationa International
४-४-०
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org