________________
९६
श्रावक भीमसिंह माणेक
व श्वेतांबरी या दोन्ही ज्ञातींच्या जैनी बांधवांचे हिता संग्रह करून छापिले आहेत. रेशमी गुटका. १५५ जनस्तोत्ररत्नाकर --
१५६ जनस्तोत्रसंग्रह - यांत भक्तामर स्तोत्र, कल्याणमंदिरस्तोत्र, एकीभावस्तोत्र, विषापहारस्तोत्र व जिनचतुर्विंशतिका आहेत.
१-८
१५७ तिलकमञ्जरी -- वनपालकृत जैन आख्यायिका. २ -८-० १५८ द्विसंधानमहाकाव्य -- श्रीधनंजयविरचित, बदरीनाथविरचित टीकेसहित. १५९ धर्मशर्माभ्युदयकाव्य - महाकवि श्रीहरिचन्द्रविरचित. ह्या काव्याचे २१ सर्ग आहेत. ह्यांत मुख्य नायक धर्मनाथ नामक राजाचें उत्पत्तीपासून सुरस वर्णन केलें आहे. १६० नेमिनिर्वाणकाव्य - महाकवि श्रीवाग्भट्टकृत ०-१०-० १६१ पाण्डवचरित्र - श्रीमलधारिदेवप्रभसूरिविरचित
१-०-०
याचे मोठाले सर्ग १८ आहेत. याचा कर्ता देवप्रभ नांवाचा मोठा विद्वान् जिनधर्मी होता. त्यानें सर्व महाभारताचं तात्पर्य ध्यानांत आणून त्यांतील सर्व कथानकें संक्षेपांत परंतु अति सुरस रचली भारत
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
०-६-०
०-४-०
www.jainelibrary.org