________________
प्रसंग एक्कावन्नावा : ७३७
इत्यादि सर्व शुभ कथा । अमितवेग जाला श्रोता । तेरगामी चैत्याल्यातौता । स्वामिदाता दीक्षाग्रहण ।।२६०॥ काळे समाधि साधी मरण । ब्रह्मोत्तर स्वर्गी जनन । तेथे विमानी बैसोन । तीर्थवंदन धारासीवा ॥२६१।। सुवेगबंधु तो धाकला । आर्तध्यान मृत्य पावला । पशुजन्म हस्ती जाहला । वोळ खिला इंद्रान बंधू ।।२६२।। जातिस्मरण त्यासी जाल । जेष्टबंधुसी ओळखिल । नेत्रासी जलधारा चाल । सम्यक्त्व दिधल हस्तीसी ।।२६३।। नित्य येवोनी वारूळासी । शक्तीसार भक्ति तयासी । जळपुष्प पूजा वारूळासी । नित्य देवासी पूजितसे ।।२६४।। करकंड महीनाथाने । चारुपर्वतासी येवोन । वारूळ उकरिल त्यान । पेटारी काढून नेले ॥२६५।। हस्ती घेत सर्व संन्यास । त्यागिले चारा पानियास । तू गोपाळ होतासी तेरस । पूजिता देवास राज्य प्राप्त ॥२६६॥ तस्मात् श्रीजिनेंद्रदेव । भक्ती युक्तीन पूजाभाव । भव्यप्राणीचे भव सर्व । सौख्यस्वभाव प्राप्त होय ॥२६७।। इत्यादि तो नागकुमार । संबोधिला तो राज्यधर । धर्मबंधुसी नमस्कार । गेला आपल्या स्वमंदिर ।
पुण्य सुरेंद्र मित्र होती ॥२६८॥ तथा करकंडु रायान । त्या हस्ती समीप जावोन । तृतीयदिनि धर्म श्रवण । सम्यक्त्व ध्यान करीद्रासी ॥२६९।। तो दंती सम्यक्त्वध्यानेसी । देह ठेविला धर्मध्यानेसी । सहस्रार स्वर्ग तयासी । जन्म त्यासी महद्धिक ॥२७॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org