________________
५४८ : आराधना-कथाकोष
केवलज्ञानी श्रीमंधर | स्वामिसी नमोस्तु त्रिवार । देवादम घोष यतिवार न घे नीर किं कारणे ॥१००॥ तीर्थंकर मुनी बोलले । हे मुग्धे ऐक तू वहिले । देवताहस्ते न इच्छिले । ते तो न घेतील कल्पांती ॥ १०१ ॥ गंगादेवी तदागत्य । सुगंधिक दिग्मुखां कृत्य । समंता मुनेंद्रावरौत । सीतल तोयात वृष्टी करी ॥। १०२ ।। तदाऽसौ धर्मघोष मुनी । धर्मतत्त्वतो महाज्ञानी । समाधान मेरुसमानी । परीस्सहनी सादर तो ।। १०३ ।। दृढ धरोन धर्मध्यान । शुक्लध्यानी जाला निमग्न । तत् समयी केवळज्ञान । जाल उत्पन्न सुखकारी ॥। १०४ ।। लोकांतिक आले देव । पूजा करिती धरोनी भाव । सुरासुर भक्तीवैभव । मुक्तीवैभव प्राप्त पुण्य ।। १०५ ।। तत् सुख मात द्यावे स्वामी । तत् चरणरज दास मी । तत् सेवा माते जन्मोजन्मी । द्यावी स्वामी अरहंतजी ।। १०६ ।। श्लोक:- स श्री केवळलोचनोऽतिचतुरो भन्यौघसंबोधको । लोकालोकविलोकनै कनिपुणो देवेंद्र वृंदाचितः ॥ मिथ्यामोहांधकारतरणी चिंतामणिः प्राणिनां ।
कुर्यात् मे भवतां च निर्मळसुखं श्रीधर्मघोषो जिनः ।। १०७ ।। केवळ ज्ञान सल्लक्ष्मीनायकं श्रीजिनेश्वरं । नत्वा देवकृते कष्टे, वक्षे श्रीदत्तवृत्तकं । । १०८ ।। ईळावर्धन पुण्यनगरी । राजा अभिजित शत्रुमारि । ईलाईत सुंदर नारी । पुत्र उदरी श्रीदत्त तो ।। १०९ ।।
अयोध्या भूपतीची कन्या । अंशुमती ते रूपधन्या | श्रीदत्त निघाला परन्या । विधियुक्त मान्या स्वयंवर ॥ ११० ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org