________________
४५२ : आराधना - कथाकोष
पाहेलि औषध प्रचीत । निरोग होवोनि पाहे त्यात त्या व्याघ्राने केला घात | औषधदानात करोनिया । १०२ | कथा३ ॥ श्रेष्टिचे वाक्य ऐकोनिया । मुनि वदे ऐक सखया ।
व्याघ्र पापि सत्य त्वया । स्वभाव देह्या त्या तिर्यंच ॥ १०३॥ भो श्रेष्ठि त्वं ज्ञानधीर । शास्त्र धार्मिक चतुर । चंपापुर सोम द्विजवर स्त्रिया सुंदर युगुळ त्या ॥ १०४ ॥ शर्मा सोमल्या नारि । कनिष्टा पुत्रोत्पन्नोदरि ।
1
वृषभ त्या ग्रामाभीतरी । धरोधरि फीरे मीस्कीन ॥ १०५ ॥ बाळा लेकुरे पडे पाया । पुष्टि स्वार होउनिया | ग्रास चारा पाणि दे तया । करिति माया नंदिची ते ॥ १०६॥ एकदा सोतश्रमा ब्राह्मणी । सौत्त मत्सर धरि मनि । सोमल्या गेली आनु पाणि । नंदि आंगनि उभा होता || १०७ || त्याचे सींगी बाळ घातला । वृषभ बाहेर पिटला ।
1
त्याचे पृष्टि संखध्वनिला । धावा मारला पुत्र माझा ॥ १०८ ॥
जन धावे चहुकडोन | बाळ काढिले सिंगाहून । बाळ कंठगत प्राण | माता येवोन उरस्फोट ॥१०९॥
पुत्र घेवोन वोसंगासी । स्तनपान केले तयासी ।
जन मारिती त्या नंदिसि । न देता ग्रासासि कृश जाला ॥११०|| श्रेष्टि शृणु सावधचित्त । मातापुवनदि दुःखिस्त ।
तत् ग्रामी ज्ञाता जिनदत्त । स्त्री शीलवंत जिनमति ॥ १११ ॥ पायि दोष लाविति त्यासि । व्यभिचार शब्द सतीसि । दिव्य द्यावया जनासि । लोखंडगोळयासि तप्ताग्नी ॥ ११२ ॥ सतीने उचलिला करि । निर्दोष म्हणति नरनारि । माते ठेवि भूमिकेवर । तृणावरि तिने टाकिला ॥ ११३ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org