________________
प्रसंग सव्वीसावा : ३६३
१४
तदा वदे राजकिंकर । तुज बाहिले नरेस्वर । त्वा चालावे लौकर । न तरि मत् सिर जाउ पाहति ॥ १४४ ॥ तदा तस्कर वदे त्याप्रति । क्वचिद् भय न मनि चित्ति । मी असता पुढती । तव भूपति करील काये ॥ १४५॥ मग जावोनि भूपसंदसि । नमिले नृपतिपंकजा सि" । नृप वदे तयासि । कोन होयसी काय नाम ॥१४६॥ तो वदे मी होय तस्कर । घेवोनि आला दवनदार | आलो सत्वरि तव समोर । वदावे लौकर स्वामिकारण ॥ १४७॥ तदा नृप वदे रे मम मंदिरि । त्वा काय काय केलि चोरी । सत्य वदावे लौकरि । न तरि थोरी कष्ट पावसि ॥ १४८॥ तदा तो वदे जी नृपवरा । तारा अथवा प्राण हरा मम वाक्य श्रवनि धरा । दंड करा यथापराध ॥ १४९ ॥ निशामाजि दोन प्रहरि । जावोनि तव मंदिरि ।
I
नीनि रत्न पाहोनि नजरि । चालिलो सत्वरि दोन घेऊन । १५० । एक दिधले दर्वान्दारासि । एकचि नेले स्वगृहासि ।
राया मी अन्यथा न भासि । प्राण कंठासि आलिया ।। १५१ ।।
तद् वाक्य ऐकोनि नृपवर | म्हने धन्य धन्य हा तस्कर | सत्यवाक् वदति सुंदर । भवभवि सार सौख्यदाइ ।। १५२ ।। तदा नृप म्हने प्रधान । मम मंदिर शीघ्र जाउन । रत्नासि यावे पाहून । सत्यासत्य कळोन येइल ।। १५३ ॥ मग जावोनि नृपमंदिरि । रत्न पाहिले डब्याभीतरि । मनसा जाहालि कराया चोरी । पश्चिमपदरि" काढोनि बांधिले ।
1
१४. सभांतरि, १५० पादकमल, १६. मागील काष्टा.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org