________________
प्रसंग पंचवीसवा : ३४३
एकदा तेन विप्रेण । राजपुत्र विद्यापठन । करिता राजमदांगाण । अनिष्टवचन बोलला ॥३३॥ क्रोध आला त्या ब्राम्हणासि । कष्टीका घेवोनी तयासी । ताडन कराया धावले त्यासी । स्वस्तिमते सीसे रनांगत् ॥३४|| स्त्रिया म्हणे अहो भ्रतार । अन्यायी जाला राजपुत्र । क्षमा करावि तत्पुत्र । शांत नेन करावि स्वामि ॥३५।। शांत झाले ते गुरूराय । वसु बोलला अहो माय । त्वा चुकविला माझा धाय । उपकार काय मी फेडु ॥३६॥ जे म्हणसि ते देइन । वर दिला सत्यवचन । ते म्हणे भांडारी ठेवन । कार्याकारन मागेन मी॥३७॥ तेव्हा कित्येका वासर्मनी । क्षीरकदंब महाज्ञानी । प्रयाण केले नंदनवनी । त्रय शीष्यासी घेवोनिया पै ॥३८॥ पाठन करी वेदशास्त्र । एकांत पाहोनि ज्ञानसूत्र । संस्कृत सिद्धान्त सूत्र । सुद्धवगन वदताती ॥३९।। तत्समइ त्याच वणी । युगल आले चारणमुनि । रत्नत्रय धर्मध्यानी । तपतरणी ज्ञानाधीश ।।४।। शिष्य पुसे गुरुप्रति । हेतु यज्ञविद्या पढति । यासि कोन फळप्राप्ति । हे मजप्रति सांगा स्वामी ॥४१॥ गुरू उवाच अवधिज्ञान पाहोनि । बरा प्रश्न केला वचनी । उत्तम नर-देह पावोनि । पाप पुण्य दोनि समजति ।।४२॥ कळोन करोनिया पाप । करिती त्यासी नर्कव्याप्त । छेदन भेदन संताप । सूलारोप सोसिताति ॥४३॥ नरक-तियंचाचि गति । अगणित दुःख भोगिति । , पंचमकाळि ऐसि गति । न जानति शुभ अशुभ ॥४४॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org