________________
प्रसंग तिसरा : ३२७
ग निजमंदिरि येउनि । जामात एकांत पाचारुनि । कापटय धरोनि अंतःकणि । मिष्ट वाक्य वदनि वदे॥१८॥ नहो अहो जी जामात । मत् सुता पुण्योदयागत ।
जसारिखा वर प्राप्त । दिसति जनात दुर्लभ ॥१९॥ नामचा असे कुलाचार । लग्न लागल्यावर ।। उडिद पिष्टाचे पाखर । कन्यावरहस्ते करविजे ॥२०॥ थापोनिया कांसभाजनि । गंधपुष्पनैवेद्य ठेउनि । क्तवस्त्रे' आच्छादुनि' । कृष्णवस्त्र तुम्ही पांघरिजे ॥२१॥ मिव्याप्त संध्याकाळि । करी घेवोनिया बळि । नावोनि देविचे देउळि । चंडिकापत्कमलि अचिजे ॥२२॥
ग करोनि नमस्कार । गृहासी याव्य लौकर । दुग्धभात भक्षावया भार्यावर । ऐसा कुलाचार असे आमुचा ॥२३॥ भाइकोनि सासुन्याचे वचन । म्हने जी द्यावे साहित्यकरोन रवि पुजोनि सिघ्र येइन । जेन्हे कल्यान होय आमुचे ॥२४॥
दा आरति घेवोनि करताळि । पांघरोनिया कृष्णकमळ । वालिला चंडिकाचे देउळि । संध्याकाळि लवलाहे ॥२५॥
दा भेटला भार्याभ्रात । म्हने जी अहो जामात । कंकन-हारद्रिकासहित । कैसे वनात चालिले ॥२६॥ देवीपूजनाचे कारण । मैथुनासि केले निवेदन ।
दा तो वदे त्वा जावे पर्तुन । मी पूजा करोन सिघ्र येतो ॥२७॥ तदा आरति घेवोनि करि । शामवस्त्र आच्छादिले शरीरि। जाताचि देवि देउलांतरि । श्रेष्टिभृत्य सत्वरि मारिला ॥२८॥
५. खारवा, ६. झाकुन, ७. घोंगड, ८. दिवेलागनि, ९. लौकर: १०. साल्यासि.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org