________________
प्रसंग चौदावा : २०३
। यति या मार्गे जाइल । मागि जनाहित सांगिल । आपुला लाभ नेइल । ऐसे होइल गडे हो ॥६६॥ दा सूरदत्त चौराग्रनि । वदता झाला त्याहालागुनि । हाचारित्रधारी हा मुनि । शत्रुमित्र समानि मानिति ॥६७॥ द्रादिक सर्व भूपति । जयाचे पादपद्म सेविति । लोकि जयाचि कीर्ति । स्वर्ण लोह मानिति येकसे ॥६८।। द्वाक्य ऐकोनि तस्कर । मुनिपदि करोनि नमस्कार । स्वामि जावे सत्वर । आम्ही पापिष्ट थोर तुज गांजिले ॥६९।। मार्गे चालता तो मुनि । युगप्रमाने" पश्यति भूमि । जीवघात न होय चरनि । ईर्यापथ शोधोनि चालति ।।७।। तदा नानदत्त मुनिचि माता । नाम असे जिचे नागदत्ता । नागश्री नामे असे सुता । घेवोनि त्वरिता जात होति ।।७१।। वत्सदेशे कौसांबि नगरि । जिनदत्तनृप राज्य करि । जिनपालपुत्रासि ते कुमरि । द्याव्यासि सत्वरि जात होति ॥७१।। सवे घेवोनि बहुसंपदा । मागि चालता तदा । मुनि भेटला रहितापदा' । नमन तत्पदासि केले ॥७२॥ तदा वदे ते मुनीश्वरा । स्वामि मार्ग असे बरा। आम्हासि वदावे त्वरा । न तरि माघारा फिरू आम्हि ॥७३॥ तदा मुनिने धरिले मौन । न वदे चौराचे कारण । शत्रुमित्र मानिति समान । चंद्रज्योति प्रमान जानिजे ॥७४॥ मग तेथोनि तेत्त्वा चलिलि । लुटाक चौराहिने पाहिले । सवि संपदा लुटोनि घेतलि । कन्या भेटविलि सूरदतात ॥७५॥
५. नांगराचे ज. ६. द:ख रहित.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org