________________
प्रसंग अकरावा : १५३
उष्णोदके भरोनि कमंडल | पुढे पातला पुष्पडाल । सोमिल्या नारि वदे तत्काल । भोजनासि अवेल झालि स्वामि १०२स्वल्पमार्ग जावोनि तुम्ही । लवकरि यावे सदनि ।
क्षुधा व्यापिलि मजलागुनि | प्रार्थना म्हनोन माझी असे ||१०३|| स्त्रिया वाक्य ऐकोनि ऐसे । पुष्पडाल वदतसे ।
सत्वरे येइन भ
॥ १०४ ॥
नाचे कोठार
दान पूजा योग्य चतुर । व्रत नेम फार आचरति ॥ १११ ॥ यौवनपदि जो अज्ञानि । मोहित होवोनि प्राणि । नाना भोग भोगिति निसिदिनि । तो नर्कभुवनि अति
दुःख भोगी ॥ ११२ ॥ जो संसारामाजि रातला । तो पुण्यमार्गासि चुकला । अनंतसंसारि म्हणावे त्याला । वृथा जन्मला मानवकुळि ॥११३॥ ऐसे वदत संबोधवचन | घेवोनि गेले त्या कारण । नाना उपदेसे करोन । द्रविले मन तयाचे ॥११४॥
1
·
मग लज्जित होवोनि हृदि । नमोस्तु करोनि मुनिपदि । म्हने तारावे संसारांबुधि । दुकृतनदि आटवावि ।। ११५ ।। आता दया करोनि मजवर । दिक्षा देवोनि सत्वर । दुक्खदाइ संसारसागर । उतरोनि मोक्षनग्र देइजे ॥ ११६ ॥ तद्वाक्य ऐकोनि योगी । म्हने धन्य धन्य तु जगी । मद्वाक्य दिक्षा घेवोनि वेगि । यत्याचारवर्गि रत व्हावे ॥ ११७ ॥ गुरु आज्ञा घेवोनि पुष्पडाल । परिग्रह टाकोनि कश्मल । दिक्षा घेवोनि निर्मल । योग त्रिकाल साधीतसे ॥११८॥
५. पाप.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org