SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 179
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ १५४ : आराधना-कथाकोष गुरूसन्निध राहुनि । ज्ञानाभ्यास करिति निसिदिनि । यत्याचारमहामुनी । तपश्चरणि असे सावध ॥११९॥ उग्रोग्न तप करीतसे । परंतु द्रव्यलिंगी असे । सोमिल्या नारि . . . . . . . . . . . . . ॥१२०॥ . . . . . . . . . . . . . . . . . . . . .॥ . . . . . . . . . । क्षय दुर्गतिचा पाहुन ॥१३८॥ या मनाचे विकार चार । सत्यासत्य उभयानुभय थोर । दोन करिति संसारार्णव पार । दोनि नेणार दुर्गतीसि ॥१३९।। उक्तंच' । शुभअशुभउभयानुभय मनके चार प्रकार । दोय झुकै संसारमे, दोय पौच्यावै पार ॥१४०॥ हा केवल दिसे मूढमति । यासि न्यावा निजगृहाप्रति । मम भामिनि पाहोनि चित्ति । लज्जीत अति होइल ।।१४१।। ऐसा विचार करोनि । उठते झाले तत्क्षणि । महावीरपंकज वंदुनि । समवश्रुति सोडोनि चालले ।।१४२।। राजगृह नग्र पावले । राजमंदिरि प्रवेस केले । येता चेलनाने पाहिले । आश्चर्य मानिले थोर हृदि ॥१४३॥ म्हने हा काय मम नंदन । चलीत झाला चारित्राहुन । स्वगृहि आला म्हनोन । इच्छा धरोन कामभोगाची ॥१४४॥ जरी आले म्हनावे चर्यालागुनि । तरि मुद्रांकित न दिसति मुनि । काय कारण जानोनि । मम सदनि आला असे ॥१४५॥ तत्परीक्षा पाहाव्या लागि । गृहांतरि जावोनि वेगि ॥ एक सरागी आनी विरागी । पटौत्तम वेगि स्थापिले ।।१४६।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy