________________
जो नर सदा आचार करिति । तो असत्य न वदे प्राणांति । परद्रव्य नाभिलासिति । भय मानिति सर्पापरि ॥ २२० ॥
प्रसंग पाचवा : ७७
उक्तंच । श्रेष्ठपुत्त्रेन रत्नानि । गृहीतानि निजानि वै । न विस्मृतिः सतां क्वापि । काले दीर्घतरे गते ॥२११॥
I
ऐसे पाहोनि नरेश्वर । म्हने धन्य धन्य हा नर । सर्वगुणे रत्नाकर" । दिसे चतुर पुण्यपुरुष ॥ २१२ ॥ थोर आनंद पावोनि मनि । शुभ मुहूर्त दिन पाहुनि । मंत्रिपद दिल्हे त्यालागुनि । साक्ष करोनि सर्व जन ॥ २१३ ॥
पाहा पुण्याचा भाव । एक पावे पराभव |
एक देशाचा होय राव | सुख दुःख जीव नित्य भोगिति ॥ २१४॥ सुखे राज्य करिति नरेश्वर । मनोहर बनामाजि सार । सुधर्माचार्य मुनिश्वर । केले विहार ताराया जन ॥ २१५ ॥ तदा नृपादि सर्वजन | जावोनि केले पदवंदन | स्वच्छ चित्ते पुढे बैसुन | केला श्रवण द्विधाधर्म" || २१६ ॥ कोन्हे घेतले महाव्रत । कोन्हि घेती अणुव्रत ।
कोन्हि अंगिकारिति सम्यक्त्व । शक्ती ज्यात जैशी असे ॥ २१७॥ समुद्रदत्त निजांतरि । यतिधर्म आइकोनि थोरि ।
1
वैराग्य पावोनि शरीरि । दीक्षा सत्वरि घेतलि ॥२१८॥ मग करितसे घोर तप । कर्मावरि धरोनि कोप ।
नास करिति पूर्व पाप । जेन्हे दुःखव्याप घडेचि ना ||२१९||
अंतःकाल स्वच्छ मन । साधोनि समाधिमरण । सिंहसेन नृपाचा नंदन । स्नेह करोन झाला असे ॥ २२० ॥
२८. समुद्र. २९. मुनिधर्म, श्रावकधर्म.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org