________________
विषय वासनामों का लोलुपी प्राणी नरक में जाता है।
भावार्थ-त्यानंतर पुढील मंत्राने दही, अक्षत, सुगंध, चूर्ण, साखर, भस्म व पांढरी हरालो ह्या सर्वजिनसा गंधोदकांत कालबून मस्तकांस लेप करणे ॥
मंत्र-ॐ णमोभय वथो वढ्ढमाणस्स जस्स धम्म चक्कं जलंतं गच्छयि आयासं पायालं लोयाणं भूयाणं भूये वा रणे वा मरणे वा सव्व जीव संताणं मम अपराजिदो होदि अ सि आ उ सा स्वाहा ॥ इति मंत्रेण ॥
यामंत्राने वरसांगित लेल्या जिन सांचा लेप करणे ॥ निक्षिप्य मस्तक मध्ये चतुदिक्षु केशोत्पाटन मंत्रेण लुंचनं कुर्यात् ।
भावार्थ-मस्तकाच्या मध्यभागी व पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर ह्या चार भागी थोडे थोडे केश राखून बाकीचे सर्व केश पुढील मंत्राने उपडन टाकणे ॥
__मंत्र-ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्ह अ सि आ उ सा या मंत्राने केश उपडणे मग मध्य भागो राख लेल केश त्याच मंत्राने प्रथम उपडावे नंतर पूर्वादि क्रमाने चारि ठिकाणचे राख लेले केश उपडणे ॥
इति लुचनांते वृहत्सिद्धि भक्ति विधाय निष्टाप्यच वस्त्राभरण यज्ञोपवितादिकं परित्यजेत् ॥ ____ भावार्थ-या प्रमाणे केश उपडल्यावर दीक्षा पुरुषाने बृहत्सिद्ध भक्ति म्हणून निष्टापना करावी नंतर अंगावरील अलंकार, वस्त्र, यज्ञोपवीत व कडदोरा काढून टाकावेत ॥ ___ ततः शिरः प्रक्षालन शुद्धयनंतर काश्मीरादिमिश्रचंदनं ॐ ह्रीं अर्ह अ सि आ उ सा ह्रीं स्वाहा इत्यनेनाष्टोतर गत सित पुष्पं परिजाप्य मस्तक मनुलेप्य ॐ ऐं श्रीं क्ली अर्ह' इति पंच बीजाक्षराणि मस्तक मध्यादि पंच स्थानेषु लिखेत् . ___ भावार्थ-वस्त्रालंकार टाकल्यानंतर प्रासुक जलाने मस्तक स्वच्छ धुणे। मग काश्मिरादि सुंगंध मिश्रित चंदनाचा गंध तयार करणे । नंतर "ॐ ह्रीं अहं असि आ उ सा ह्रीं स्वाहा" या मंत्राने पांढरी सुगंध फुले घेऊन १०८ जापदेणे त्यानंतर मस्तकास तयार केलेल्या गंधाचा लेप करणे नंतर "ॐ ऐं श्रीं क्ली अर्ह" ही पांच बीजाक्षरें मस्तकाच्या मध्य भागों व पूर्वादि चार भागी लिहिणे ।। ततः सिद्ध चारित्र भक्तयाऽलोचनां कृत्वा, अष्टाविंशति मूल गुणान् पट त्रिंशदुत्तर
[१५]