________________
२
प्रुफकरेक्शनच्या बाबतति बरीच गैरसोय झाल्यामुळे पुस्तकांत पुष्कळ अशुद्धे राहून गेली आहेत. ती शुद्धिपत्रकांत शक्य तितकीं दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी या, आणि प्रस्तुत पुस्तकांत इतरही जे काय दोष असतील त्याबद्दल वाचकांची क्षमा मागून हे जवळ जवळ दोनशें शब्दांला मागे टाकणारे दोन शब्द येथेच संपवितों !
वर्धा, अक्षय तृतीया.
}
लेखक,