________________
अर्थ :-- समिति गुप्तियुक्त असणाऱ्या महाव्रतकिडून एखाद्या जीवाचा वध झाला, तरीही त्यांना त्यांचा बंध होत नाहीं, कांकी बंधहोण्यामध्ये मानसिक भावनाच कारणीभूत आहे, कायिक व्यापार नाहीं. हीच गोष्ट भगवत् गीतेंत देखील सांगितली आहे. जसे :---
२२
यस्य नाहंकृतो भावो, बुद्धिर्यस्य न लिप्यते ॥ हत्वापि स इमांल्लोकान् न हंति न निबद्धयते ॥
अर्थ::--- ज्याच्या हृदयांतून अहंभाव नष्ट झाला आहे आणि ज्याची बुद्धि अलिप्त राहते, तो मनुष्य कदाचित् लोकांच्या दृष्टीने प्राण्यांना मारणारा दिसतो, तरीही तो त्यांना मारीत नाहीं आणि त्या कमामुळ तो बद्धही होत नाहीं. याच्याविरुद्ध ज्याचें मन शुद्ध आणि सयत नाहीं, जो विषय आणि कपायांशी लिप्त आहे. तो बाह्यस्वरूपानें अहिंसक दिसला, तरीही तत्त्वानें तो हिंसकच आहे. त्याच्याकरिता स्पष्ट सांगितले आहे की :--
""
अहणतोविहिंसो, दुट्टत्तणओ मओ आहमरोध " |
ज्याचे मन दृष्ट भावनेने भरलेले आहे आणि जो कोणाला मारीत नसला, तरीही तो हिंसकच आहे. याप्रमाणे जैनधर्माच्या अहिंसेचें संक्षिप्त स्वरूप आहे.
ॐ शांति: !
444 vie
समाप्त
倉
४. क
शांति !! शांति !!!