________________
'भगवंतांनी कानमंत्र दिला
९) मोहमायेच्या पसाऱ्यात रमू नकोस
इंद्रियसुखात हरवू नकोस, अनमोल जीवनाचे मातेरे करून,
सुवर्णसंधी दवडू नकोस. १०) आसक्तीची श्रृंखला भग्न कर,
निरासक्तीची कास धर, जिनभगवंतांनी दाखविलेल्या, मार्गाची वाट धर. अंतरीची उघडली द्वारे, ताळ्यावर आले मन,
जे होते कावरेबावरे ।
७३