________________
अर्धमागधी आगमांचे विविध आयाम
(हिंदी - मराठी -संयुक्त)
संपादन
डॉ. नलिनी जोशी
संपादन सहाय्य
डॉ. अनीता बोथरा, जैन अध्यासन
डॉ. कौमुदी बलदोटा, जैन अध्यासन
प्रकाशक
फिरोदिया प्रकाशन, सेठ हिराचंद नेमचंद जैन अध्यासन, तत्त्वज्ञान विभाग, पुणे विद्यापीठ, गणेशखिंड, पुणे ४११००७
प्राप्तिस्थान
सन्मति-तीर्थ (प्राकृत व जैनविद्या संशोधन संस्था ) ८४४, शिवाजीनगर, बी.एम.सी.सी. रोड,
फिरोदिया होस्टेल, पुणे. ४११००४
दूरध्वनी : (०२०) २५६७१०८८
सर्व हक्क सुरक्षित : केवळ खाजगी वितरणासाठी
प्रकाशन : जानेवारी २०१४
प्रथम आवृत्ती
मूल्य : रु.३००/
अक्षर संयोजन : श्री. अजय जोशी
मुद्रक :
कल्याणी कॉर्पोरेशन,
१४६४, सदाशिव पेठ, पुणे. ४११०३०
फोन : (०२०) २४४७१४०५