________________
तेन अदाहृतादान - चोराला चोरी करण्यात संमती दिली नाही किंवा डोरी करण्याचा करण्याचा उपाय ही सांगितला नाही पण चोरलेल्या वस्तू विकत घेणे. का विरुद्ध राज्यातिक्रम - विविध राज्य वस्तूंची आयात निर्यात करतात त्यावर पातलेली असतात अथवा कर भरावा लागतो. अशा नियमांचे उल्लंघन करून
काही बंधने घातलेली असा
अस्त आयात निर्यात करणे.
की हीनाधिक मानोन्मान - वस्तू देताना किंवा घेताना मापात खोटेपणा करणे. माना जास्त व देताना कमी वजन करणे काटा मारणे इ.
५) प्रतिरूपक व्यवहार - असली वस्तूच्या ऐवजी नकली बस्तू देणे, ती असली आहे असे भासविणे. हे अदत्तादान विरतीचे अतिचार (दोष) आहेत. अतिचार पाचच असतात. असे नाही तर हे पाच तर उदाहरण सांगितले आहेत. यासंदर्भात अन्य अनेक प्रकाराने चोरी ह्याच्यात ग्रहण केली जाते.
स्तेयच्या ऐवजी अस्तेयव्रत जो ग्रहण करतील. ते कधीच चोरी करणार नाही लाच घेणारही नाही आणि देणारही नाही.
ज्याच्या जीवनात विवेक आहे त्याचेच जीवन पवित्र व उज्ज्वल असू शकते.
चोरीच्या स्वरूपाला समजून घेऊन त्याचा त्याग केला पाहिजे. अचौर्यभाव अतिशय महत्त्वपूर्ण आहे. व्यक्तीच्या, देशाच्या, राष्ट्राच्या, समाजाच्या उत्कर्षासाठी या व्रताचा स्वीकार करायला पाहिजे.
स्तेयानुबंधी भावनेचे सतत चिंतन मनन केले तर अस्तेय व्रत स्वीकारणे सोपे होते. कारण कोणत्या कारणामुळे मनुष्य चोर ठरू शकतो हे जाणून घेतले तर त्याला दुष्कृत्य करण्याची इच्छाच होणार नाही.
__ शास्त्रामध्ये चोरीला अदत्तादान म्हणतात. अदत्तादान म्हणजे कुणाचीही वस्तू न विचारता घेणे किंवा कोणी वस्तू दिली नाही आपण ती घेणे हे पर पदार्थाचे अपहरण आहे. हृदय जाळणारी आहे. पापमय, कलुषित मलीन आहे.
दुसऱ्याचे धन घेण्याची भावना ठेवणे रौद्रध्यान स्वरूप मूर्छा आहे. ह्याचे मूळ लोभात आहे. चोरी करणारा सतत विषम देश, काळ आणि स्थानाच्या शोधात असतो. नरतर तृष्णेने वेडापिसा झालेला असतो. त्या जीवाची बुद्धी अधोगतीला नेणारी असते.४१
चोरीमुळे अपकिर्ती होते. हे अनार्य कर्म आहे. चोरीमुळे मित्रामित्रात वितुष्ट येते.
Parantasiest