________________
(१५४)
ARREHOTTARAHIMES
ले आहे. ह्या गाथेच्या पूर्वार्धात आत्महत्येचे वर्णन आलेले आहे. तलवार इत्यादी मादींच्या प्रयोगाने किंवा पाण्यात बुडून आत्महत्या करणे अत्यंत दुर्बलतेचे
व्यक्ती आत्महत्या तेव्हाच करते जेव्हा तिला जगामध्ये कोणताच आश्रय जात नाही. ही अत्यंत हीन भावनेची द्योतक प्रवृत्ती आहे. मोहमूढ व्यक्तीच असे काम
R
A
गाथेच्या उत्तरार्धामध्ये साधूच्या चर्चेविपरित उपकरण इत्यादी ठेवणे हे सुद्धा
प्रतीक आहे. आत्महत्येचे चिंतन केल्याने आत्मविश्वास नष्ट होतो आणि घोर पापाचा बंध होतो.९४
या अप्रशस्त भावनेच्या वर्णनानंतर हे अध्ययन समाप्त होते. ह्याच्या शब्दामध्ये ज अशुभ भावनेच्या त्यागाची किंवा परिहाराची चर्चा आलेली नाही. परंतु संदर्भावरून सहजच लक्षात येते की साधनेत गढलेल्या व्यक्तीने यांच्यापासून दूर राहिले पाहिजे. संमोह भावनेमध्ये जी आत्महत्येची चर्चा आली आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मनुष्य जीवनामध्ये जेव्हा निराश होतो किंवा अशा समस्येने चहुबाजूंनी गुरफटून जातो, ज्याचे समाधान त्याला जगामध्ये दिसत नाही, सर्वत्र त्याला दुःखच दिसते, तेव्हा तो आत्महत्येचा विचार करतो. परंतु त्याचे ते विचार सर्वथैव चुकीचे आहेत. कर्म, पुरुषार्थ आणि आत्मबळाचा जो आश्रय घेतो त्याच्या मनात असे वाईट विचार कधीही येत नाहीत. आणि जरी असे विचार आले तरी ते निघून जातात. त्याच्या चिंतनाची दिशा सत् चिंतनाकडे वळली तर त्याच्या मनात अशी दुर्बलता कधीही येत नाही.
ही गाथा वास्तविकपणे वर्तमान जीवनात निराश झालेल्या लोकांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.
ह्या पाच अशुभ भावांचा येथे उल्लेख करणे महत्त्वाचे आहे कारण अशा कर्माने लन होण्यापूर्वी मनात तसे विकार येतात, त्या विकारांना प्रथमच विकाररूप समजले पाहिजे. कसानकारक मानले पाहिजे. ह्याच्या विक्राळ, भयानक परिणामांची कल्पना केली तर तस कर्म करण्याचे भाव केव्हाही त्याच्या मनात येणार नाहीत.
दशवैकालिक सूत्र रावकालिक सूत्राच्या प्रथम गाथेमध्ये 'आचार्य श्री शयंभव' यांनी धर्मासंबंधी हे की, धर्म उत्कृष्ट, मंगल आहे. तो अहिंसा, संयम आणि तपामध्ये समाविष्ट
आहे.