________________
(१५१)
करण्यासाठी ह्या त्रितत्त्वांचे चिंतन, मनन, अभ्यास
आपण भावनेचा अभ्यास करण्यासाठी मला आवश्यक आहे.
सरच्या चिंतनासाठी म्हटले आहे की, धर्म जीवनाची शिदोरी (पाथेय)
काजवळ शिदोरी असली तर त्याची यात्रा सुखपूर्वक संपन्न होते. त्याचप्रमाणे की शिदोरी ज्याच्याजवळ आहे त्याची जीवनयात्राही सुखपूर्वक संपन्न होते.८३
मैयादी चारही भावनांचे भाव ह्या शास्त्रात इस्ततत: दिसून येतात. सकरपये हे सहाव्या अध्ययनात आपण पाहिले ही मैत्री भावना आहे. नमिराजर्षीची
कसा करताना म्हणतात - तुमची आर्जवता - सरलता आश्चर्यकारी आहे, मार्दवमला धन्यवाद देण्यासारखी आहे. तुमची क्षमा उत्तम आहे आणि मुक्तीपण उत्तम
८५ (मुक्तीचा अर्थ निर्लोभतापण होतो.) अशाप्रकारे इन्द्र नमिराजर्षीची प्रमोदभावनेने खली करतात.
ह्या सूत्राच्या तेवीसाव्या अध्ययनामध्ये केशीकुमारद्वारा गोतमस्वामीची प्रशंसा सं आहे ती प्रमोद भावनेने ओतप्रोत आहे.
केशीस्वामी म्हणतात, 'हे गौतम, आपली प्रज्ञा श्रेष्ठ आहे. तुम्ही माझे सर्व संशय र केले. हे संशयातीत! हे सर्वश्रुत महोदधी, तुम्हाला माझा नमस्कार आहे.'
जेव्हा केशीस्वामींच्या संशयाचे समाधान झाले तेव्हा ते खूप संतुष्ट झाले आणि गोतमस्वामींना 'संशयातीत, सर्वसिद्धान्त समृद्ध' या शब्दांनी संबोधित केले आहे. जणांचे गुणगान करणे म्हणजे प्रमोदभावना आहे, त्याचा इथे स्पष्टपणे उल्लेख मिळतो.
केशी आणि गौतम दोन्ही वेगवेळ्या परंपरांचे सूत्रधार होते. दोन्ही खूप ज्ञानी बात. पण ते एकमेकांच्या गुणांचा आदर करीत होते. गुणीजनांचा आदर करणे म्हणजे मोदित होणे प्रमोदभावना आहे.८५ करुणा भावनेचे वर्णनसुद्धा यात आहे.
भगवान अरिष्टनेमी मूक पशुंचा करुण आवाज ऐकून करुणेने द्रवित झाले. ते
विचार करू लागले
जर माझ्या निमित्ताने ह्या मूक प्राण्यांचा वध होत आहे तर हे माझ्या परलोकासाठी हो. ह्या करुणामय चिंतनाने द्रवित होऊन ते लग्नमंडपातून मागे फिरले. हातात "ऊन उभ्या असलेल्या राजमती सुंदरीचा त्याग केला पण करुणा सोडली नाही.८५
उत्तराध्ययन सूत्राच्या बत्तिसाव्या अधययनामध्ये सर्व दुःखाने मुक्त होण्याचे