________________
wali
(१३९)
जा एखाद्या महाव्रतीचे मन दुबेल झाले आणि तो विचार करू लागला की महाव्रतांचे पालन होऊ शकणार नाही म्हणून माझ्या साधुव्रताच्या पालनाचा
रहस्य होऊन जातो .... " तर त्याचे उत्थान होणे शक्य नाही. पण जर विचार करीत असेल की, "मी किती दुर्बळ आहे की मी साधुजीवनाचा स्वीकार साधजीवनातील महाव्रतांचे पालन करू शकत नाही, माझ्या आत्म्याची आता
ती होईल? मला विशुद्धी कशी मिळेल ? काय मी पुन्हा या भवसागरात बुडून का नाही. नाही. मी काही झाले तरी व्रताच्या भावना पुन्हा प्राप्त करेन. तपाने शरीर धवन ज्ञानाद्वारे मनाला बांधून ठेवीन. चारित्र्याची प्रत्येक क्रिया पाळीन, दुष्ट विचारांना पोशा करू देणार नाही. अशाप्रकारे संकल्प करून जर साधू जीवन जगू लागले तर पुन्हा दलांच्या पवित्र भावनेत रममाण होतील.
शुभ भावनारूपी बंधन तोडून अशुम भावनारूपी पशूने जर आत्मारूपी नंदनवनात प्रवेश केला तर शुद्ध भावरूपी फल नष्ट करतील. महाव्रताच्या सुरक्षिततेसाठी अनंतज्ञानी जिनेश्वरदेवाने महाव्रताच्या भावनेचे निरूपण केले आहे.
आचारांग सूत्राच्या सोळाव्या अध्ययनाचे नाव 'विमुक्ती' आहे. विमुक्तीचा साधारण अर्थ 'बंधनातून मुक्त होणे, सुटणे' असा आहे. बेडीतून मुक्त होणे तर द्रव्य विमुक्ती आहे. पण ह्या अध्ययनामध्ये तर भावबंधनातून मुक्त होण्याचा संकेत केला आहे. भावमुक्ती अष्टकर्मांच्या बंधनाला तोडल्याने प्राप्त होते आणि अष्टकर्म अनित्यादी भावनेच्या चिंतनाने, भावनेमुळे नष्ट होतात. म्हणून ह्या अध्ययनामध्ये अनित्य भावनेचा बाँध देण्यासाठी लिहिले आहे की, प्राण्यांचे निवासस्थान, जे शरीर आहे, ज्यात संसारातील सर्व प्राणी जन्म घेतात, ज्यात आत्मा राहतो ते शरीर अनित्य आहे. ह्या अनित्यतेला समजून विज्ञपुरुषाने गृहस्थबंधनाचा मोह सोडला पाहिजे. आरंभ परिग्रहाचा त्याग केला पाहिजे. ३५
अशाप्रकारे आचारांग सूत्रामध्ये २५ चारित्र्य भावनांचे विस्तृत विवेचन प्राप्त होते. जे अत्यंत सरस व जीवनस्पर्शी आहे.
सूत्रकृतांग सूत्र द्वितीय अंग सूत्रकृतांग सूत्रामध्येही भावनेच्या प्रसंगाचा उल्लेख झाला आहे. जसे दुसऱ्या अध्ययनाचा प्रथम उद्देश बोधिदुर्लभ भावनेचा उद्घोषाने सुरू झाला आहे. प्रात साधकाला संबोधन सांगितले आहे की तम्ही संबद्ध बना. सम्यक् बोधी प्राप्त करा.
mmmmmmS
METARIES