________________
(११८)
मा चार भावनांनी भावित होण्याची तर गोपन
थार्थ भावापर्यंत पोहचण्यासाठी दुसऱ्या शब्दात आपले शुद्ध आस्तित्व ली आणि स्वीकारण्यासाठी ह्या भावना आधारस्तंभ आहेत. ज्याप्रमाणे एखाद्या पार करण्यासाठी पुलाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे आत्मविकासात अवरोध न करणारे राग आणि द्वेष यांना पार करण्यासाठी ह्या भावनेची आवश्यकता आहे.
पानी भावित होण्याची तर गोष्टच काय ? जर एखाद्या व्यक्तीने एक मैत्री भाना साध्य केली तर त्याचे जीवन वासना, आकांक्षा आणि राग, मोह या भावनांपासन याच शकते. त्यांचे हृदय निर्विकार आणि निर्मळ बनू शकते.
भानवेच्या चिंतनाची पृष्ठभूमी या रूपात अनित्यादी बारा भावना आणि मैत्री इत्यादी चार भावनांचे येथे थोडक्यात विवेचन केलेले आहे. ज्यांना लक्षात ठेवून प्रस्तुत शोधग्रंथाच्या पुढील अध्ययनात योग्यवेळी विविध अपेक्षेने जैन आगम शास्त्रात आणि अन्य धर्मग्रंथात आलेल्या निरूपणाचे आणि विद्वानांच्या चिंतनाच्या संदर्भात समीक्षात्मक दृष्टीने परिशीलन आणि विस्तृत विश्लेषण केले जाईल.