SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 88
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्राकृत व्याकरणे सक् यांच्या साहचर्यामुळे, त्यदाद्यन्यादि या सूत्रात सांगितलेला क्विप् प्रत्यय येथे घ्यावयाचा आहे. ( सूत्र ) आदृते ढि: ।। १४३।। ( वृत्ति) आदृतशब्दे ऋतो ढिरादेशो भवति । आढिओ । (अनु.) आदृत या शब्दात ऋ चा ढि असा आदेश होतो. उदा. आढिओ. ८७ ( सूत्र ) अरिर्दृप्ते ।। १४४।। (वृत्ति) दृप्तशब्दे ऋतोरिरादेशो भवति । दरिओ। दरिअ - सीहेण । (अनु.) दृप्त या शब्दात ऋ चा अरि असा आदेश होतो. उदा. दरिओ... सीहेण. ( सूत्र ) लृत इलि : क्लृप्त-क्लृन्ने ।। १४५।। ( वृत्ति) अनयोर्तृत इलिरादेशो भवति । किलित्तर - कुसुमोवयारेसु । धाराकिलिन्नवत्तं । (अनु.) क्लृप्त आणि क्लृन्न या शब्दांत लृ चा इलि असा आदेश होतो. उदा. किलित्त... वत्तं. ( सूत्र ) एत इद्वा वेदना - चपेटा - देवर- केसरे ।। १४६ ।। ( वृत्ति) वेदनादिषु एत इत्वं वा भवति । विअणा वेअणा । चविडा । विअडचवेडा - विणोआ । दिअरो देवरो । महमहिअ - दसण - किसरं । केसरं । महिला महेला इति तु महिलामहेलाभ्यां शब्दाभ्यां सिद्धम् । (अनु.) वेदना इत्यादि - वेदना, चपेटा, देवर आणि केसर शब्दांत ए चा इ विकल्पाने होतो. उदा. विअणा... केसरं. ( हा नियम महिला व महेला या वर्णान्तरांचे बाबतीत लागलेला आहे काय ? उत्तर - नाही. ) महिला व महेला ही वर्णान्तरे मात्र महिला आणि महेला या शब्दांपासूनच सिद्ध झालेली आहेत. १ दृप्तसिंहेन २ क्लृप्तकुसुमोपचारेषु, धाराक्लृन्नपत्रम्। ३ विकटचपेटाविनोदाः । ४ प्रसृत-दशन-केसरम्. । सू. ४.७८ नुसार महमह हा प्रसृ या धातूचा आदेश आहे.
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy