SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 73
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ७२ पिट्ठ। बेल्लं बिलं । क्वचिन्न भवति । चिन्ता । (अनु.) (पुढे) संयोग ( असताना), हा शब्द ( या सूत्रातही अनुवृत्तीने) आहे. (तेव्हा सूत्राचा अर्थ असा :-) पुढे संयोग असताना, आदि इकाराचा एकार विकल्पाने होतो. उदा. पेंडं... बिल्लं. क्वचित् (पुढे संयोग असूनही इ चाए होत नाही. उदा ) चिन्ता. प्रथमः पादः ( सूत्र ) किंशुके वा ।। ८६ ।। (वृत्ति) किंशुकशब्दे आदेरित एकारो वा भवति । केसुअं किंसुअं । (अनु.) किंशुक या शब्दात, आदि इ चा एकार विकल्पाने होतो. उदा. केसुअं, किंसुअं. ( सूत्र ) मिरायाम् ।। ८७।। ( वृत्ति) मिराशब्दे इत एकारो भवति। मेरा । (अनु.) मिरा या शब्दात, इ चा एकार होतो. उदा. मेरा. ( सूत्र ) पथि - पृथिवी - प्रतिश्रुन्मूषिक - हरिद्रा - बिभीतकेष्वत् ।। ८८।। ( वृत्ति) एषु आदेरितोकारो भवति । पहो । पुहई पुढवी । पडंसुआ । मूसओ । हलद्दी हलद्दा। बहेडओ । पन्थं किर देसित्तेति तु पथिशब्दसमानार्थस्य पन्थशब्दस्य भविष्यति । हरिद्रायां विकल्प इत्यन्ये । हलद्दी हलद्दा । (अनु.) पथिन्, पृथिवी, प्रतिश्रुत्, मूषिक, हरिद्रा आणि बिभीतक या शब्दांत, आदि इ चा अकार होतो. उदा. पहो... बहेडओ. 'पंथं किर देसित्ता' येथे मात्र पथिन् शब्दाला समानार्थी असणाऱ्या पन्थ शब्दाचे 'पंथं' असे रूप होईल. काहींच्या मते, हरिद्रा शब्दाचे बाबतीत ( इ चा अ होण्याचा) विकल्प आहे. उदा. हलिद्दी, हलद्दा. १ पन्थं किल देशित्वा ।
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy